- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Ahmednagar News ः “राज्यात लोकसभेची निवडणूक होत असतांना, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचे षडयंत्र आखले जात आहे. यामुळे जे लोक याप्रवृत्ती मागे आहे. त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहे. आम्हीही या अशा घटनेचे निषेध करुन ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या मागे उभे आहोत. राज्यभर या घटनेने पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी दिला आहे. ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विरोध करणार्यांचा ओबीसी बहुजन आघाडीच्यावतीने माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी वामनराव भदे, राजेंद्र कोथिंबीरे, प्रसाद गाडेकर, बंडू कोथिंबीरे, आकाश वारे, संजय बेद्रे,…
Ahmednagar College News ः डॉ. भा.पा. हिवाळे यांची अपार जिद्द, अतूट ध्येयनिष्ठा, अथक परिश्रम व अभंग शिक्षणप्रेम यातून साकार झालेले स्वप्न म्हणजे अहमदनगर कॉलेज. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व तळागाळातील लोकांपर्यंत उच्चशिक्षण कसे नेता येईल, हा त्यांचा जीवनध्यास बनला. त्यासाठी भगीरथ प्रयत्न करून त्यांनी २० जून १९४७ रोजी अहमदनगर कॉलेजची स्थापना केली व तेव्हापासून महाविद्यालय मानवी गुणांवर महत्व देऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवून विद्वत्ता आणि ज्ञान देण्याचे काम अविरतपणे करत असते. काॅलेजचे प्राचार्य डॉ.आर. जे. बर्नाबस यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश टाक, मार्गदर्शक प्रा. संदीप रोहोकले , प्लेसमेंट समन्वयक प्रा. श्रुती गुंजाळ व रसायनशास्त्र…
Ahmednagar Police ः आदिवासीच्या नावाने जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. आरोपी जामिनासाठी धावपळ करत असताना, पोलिसांना मात्र ते सापडत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुप्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदियासह पाच जणांच्या अटकपूर्व जामिनावर 22 एप्रिलला सुनावणी होणार आहे. नगर शहरातील बोल्हेगाव इथल्या आदिवासींची जमीन बेकायदा खरेदी करून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या अहमदनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी, अशा एकूण 13 जणांविरुद्ध फसवणूक, कटकारस्थान करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा, तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यानुसार (अॅट्रोसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिनेश भगवानदास…
Child Sexual Abuse Prevention Act ः गावात जत्रा सुरू असताना घरी पिण्याचे पाणी भरण्यासाठी आई आणि मुलगी जात असताना गावातील काही टवाळखोरांनी मुलीचा हात पकडून तिची छेड काढली. वडिलांनी याचा टवाळखोरांना समज दिली. मात्र टवाळखोरांनी आणखी जमाव जमवून पीडित मुलीच्या वडिलांना दगडाने जबर मारहाण केली. मुलीचे वडील यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार 26 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरमधील असलेल्या गावची यात्रा गुरूवारी होती. पीडितेचे संपूर्ण कुटुंब गावात यात्रा महोत्सवात सहभागी झाले होते. दुपारी चार वाजेदरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आजी पिण्याचे पाणी…
State School Tennis Ball Cricket Tournament ः अमरावती येथे सुरू असलेल्या राज्य शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरीच्या मुलींच्या संघाने राज्यात विजेतेपद पटकावले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (अमरावती) तसेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 17 वर्षे वयोगट आतील मुलींच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करून मुंबई विभाग, नागपूर विभाग, कोल्हापूर विभाग व अंतिम सामन्यात अमरावती विभागाचा 30 धावांनी पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक व क्रिकेट प्रशिक्षक घनश्याम सानप…
Ahmednagar Police ः संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावराची कत्तलीच्या उद्देशान आणलेल्या तिघांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. या तिघांकडून २० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. रैय्यान शेरखान पठाण (वय 21, रा. रहेमतनगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हारुन मणियार (वय 34, रा. मोमीनपुरा, छोटी मशिदजवळ, संगमनेर) आणि राझिक अब्दुल रज्जाक शेख (वय 38, रा. अलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संगमनेरमधील जमजम कॉलनी या ठिकाणी गोवंश जातीचे जिवंत जनावरे…
Ahmednagar Irrigation Sub Division News ः बिल मंजूर करण्यासाठी बिलावर 18 टक्के लाच घेतल्याप्रकरणी दोन महिला अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंत्यावर ६२ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झाली आहे. पाटबंधारे संशोधन व जल निःसारन उपविभागाच्या सहायक अभियंता रुबिया मोहम्मद हनीफ शेख (वय 35, रा. प्लाॅट नंबर 365, रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, नगर) आणि पाटबंधारे संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता रजनी पाटील (रा. 603, हरी आमंत्रण, कबरा सरीच्या समोर, दत्त मंदिर रोड, नाशिक) या दोघींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागामार्फत तक्रारदाराने उंबरे (ता. राहुरी) येथे चारीचे काम केले…
Samajwadi Party News ः मताच्या फायद्यासाठी अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पेटवला गेला. अहमदनगरच्या नामांतराची अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी देखील लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार स्वतःच्या फायद्यासाठी अहमदनगरएेवजी अहिल्यानगर असे नाव वापरत आहे. या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचा इशारा समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव अजीम राजे यांनी दिला. अजीम राजे म्हणाले, “अहमदनगर शहराला 500 हून अधिक वर्षाचा इतिहास आहे. अहमदनगर शहर ऐतिहासिक शहर असून शहर कोणाची जहागिरी आणि बक्षीस बहाल केलेला शहर नाही. हा अहमद बादशाह याने बसवलेला शहर असून या शहराची एक ओळख आहे. परंतु काही माथेफिरू आपला स्वार्थ जोपासण्यासाठी व राजकीय षडयंत्रातून नामांतराचा मुद्दा पुढे रेटत आहेत.…
Ahmednagar Teacher Punished : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करणाऱ्या शिक्षक आरोपीला अहमदनगर येथील न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गात प्रचंड खळबळ उडाली. पीडित मुलगी राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होत्या. आरोपी मदन दिवे हा त्यांना शिक्षक म्हणून शिकविण्यास होता. आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची शाळेच्या वर्गामध्येच छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या घटनेची माहिती पीडित मुलींनी त्यावेळी मुख्याध्यापकांना लेखी स्वरुपात दिली होती. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. नगर…
Nagar AMC News ः अहमदनगर महापालिकेच्यावतीने लोकसभा निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठक घेत विविध संघटनांशी चर्चा केली. मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी नगर शहरातील तृतीयपंथीयांना 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. नगरमधील तृतीयपंथीयांच्या प्रमुख काजलगुरु यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार, असे आश्वासन दिले. काजलगुरु आणि त्यांचे सहकारी यांनी 100% मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंढे, सहायक आयुक्त सपना वासवा, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजन, सुनील खलचे, किरण उजागरे व कर्मचारी उपस्थित होते. आम्ही कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याबाबत सर्वांनी सामूहिक शपथ घेतली. संकल्प…