दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली ‘पठाण’ चित्रपटाची कमाईची घाैडदाैड सुरूच आहे. या चित्रपटाने 500 कोटींची कमाई पूर्ण केली आहे. यासह शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण’ हा एक सुपर यशस्वी बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. अशा परिस्थितीत 4 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर शाहरुख खानचे पुनरागमन हिट ठरले आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीही या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले. अशा परिस्थितीत ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या 21व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला आहे. पठाणचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 55 कोटी होते. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. यासोबतच 21व्या दिवसापर्यंत चित्रपटाच्या कमाईने 500 कोटींचा आकडा पार केला आहे.
या कलेक्शनसह या चित्रपटाने दंगल, KGF Chapter 2, The Kashmir Files आणि इतर अनेक चित्रपटांचे आजीवन कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने 1000 कोटींचा आकडा पार केला आहे.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक