महिला क्रिकेटमध्ये बीसीसीआयद्वारे प्रथमच महिला प्रीमियर लीग (WPL) चे आयोजन केले जात आहे. ज्यामध्ये स्मृती मानधना आतापर्यंतची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. मुंबईत होणाऱ्या या लिलावात 400 हून अधिक महिला खेळाडूंचा लिलाव होणार असून यामध्ये 90 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. तर याच लिलावात 449 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून, 200 हून अधिक खेळाडू भारतीय आहेत. तर बाहेरच्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सर्वाधिक खेळाडू आहेत.
– स्मृती मानधना – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 3.40 कोटी (भारत)
– अॅशले गार्नर – गुजरात जायंट्स, 3.20 कोटी (ऑस्ट्रेलिया)
– सोफी एक्लेस्टोन – यूपी वॉरियर्स, 1.80 कोटी (इंग्लंड)
– हरमनप्रीत कौर – मुंबई इंडियन्स, 1.80 कोटी (भारत)
– एलिस पेरी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 1.70 कोटी (ऑस्ट्रेलिया)
– सोफी डिव्हाईन – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, ५० लाख (न्यूझीलंड)
– दीप्ती शर्मा – यूपी वॉरियर्स, 2.60 कोटी (भारत)
– रेणुका सिंग – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 1.50 कोटी (भारत)
– नताली सायव्हर – मुंबई इंडियन्स, 3.20 कोटी (इंग्लंड)
– ताहिला मॅकग्रा – यूपी वॉरियर्स, 1.40 कोटी (ऑस्ट्रेलिया)
– बेथ मुनी – गुजरात जायंट्स, 2 कोटी (ऑस्ट्रेलिया)
– अमिला केर – मुंबई इंडियन्स, 1 कोटी (न्यूझीलंड)
– शबमन इस्माईल – यूपी वॉरियर्स, 1 कोटी (दक्षिण आफ्रिका)
– सोफिया डंकले – 60 लाख, गुजरात जायंट्स (इंग्लंड)
– जेमिमाह रॉड्रिग्स – 2.20 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (भारत)
– मॅग लॅनिंग – 1.10 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (ऑस्ट्रेलिया)
– शेफाली वर्मा – 2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (भारत)
– अॅनाबेल सदरलँड – 70 लाख, गुजरात जायंट्स (ऑस्ट्रेलिया)
– हरलीन देओल – 40 लाख, गुजरात जायंट्स (भारत)
– पूजा वस्त्राकर – 1.9 कोटी, मुंबई इंडियन्स (भारत)
– डिआंड्रा डॉटिन्स – 60 लाख, गुजरात टायटन्स (वेस्ट इंडिज)
– ऋचा घोष – 1.90 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (भारत)
– अॅलिसा हिली – 70 लाख, यूपी वॉरियर्स (ऑस्ट्रेलिया)
– अंजली सरवानी – 55 लाख, यूपी वॉरियर्स (भारत)
– राजेश्वरी गायकवाड – 40 लाख, यूपी वॉरियर्स (भारत)